New India Assurance Bharti 2024 पदवीधर उमेदवारांसाठी नोकरीची संधी. न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लिमिटेडमध्ये 300 जागांची भरती
New India Assurance Bharti 2024 देशातील विमा क्षेत्रात अग्रगण्य असणा-या न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लिमिटेडमध्ये (New India Assurance Co Ltd.) पदवीधर उमेदवारांसाठी मोठी भरती होत आहे. ‘सहायक’ (असिस्टंट) पदाच्या 300 जागांची भरती होत आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वेतन आणि अर्जाविषयी सर्व माहिती सविस्तर पाहूयात. New India … Read more