HIGH EXPLOSIVES FACTORY BHARTI 2024 पुण्यातील हाय एक्स्प्लोझिव्ह फॅक्टरीमध्ये इंजिनिअरींग, डिप्लोमा आणि पदवीधर उमेदवारांना संधी.

HIGH EXPLOSIVES FACTORY BHARTI 2024

HIGH EXPLOSIVES FACTORY BHARTI 2024 पुण्यातील हाय एक्स्प्लोझिव्ह फॅक्टरीमध्ये इंजिनिअरींग, डिप्लोमा आणि पदवीधर उमेदवारांसाठी भरती होत आहे.  एप्रेंटीशीप(शिकावू उमेदवार) पदासाठी ही भरती होत आहे. या भरतीची सविस्तर माहिती पाहूयात. HIGH EXPLOSIVES FACTORY BHARTI 2024 पद आणि शैक्षणिक पात्रता संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत येणा-या हाय एक्स्प्लोझिव्ह फॅक्टरीमध्ये फ्रेशर्ससाठी 90 जागांची भरती होत आहे. केमिकल आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, … Read more

इंजिनिअरिंग डिप्लोमा, डिग्री झालेल्या उमेदवारांसाठी पुण्यातील ॲम्युनिशन फॅक्टरीमध्ये संधी.  Ammunition Factory Bharti 2024

Ammunition Factory Bharti 2024

इंजिनिअऱिंग आणि डिप्लोमा फ्रेशरसाठी महत्वाची माहिती. पुण्यातील ॲम्युनिशन फॅक्टरीमध्ये 50 शिकाऊ उमेदवारांची भरती केली जाणार आहे. एप्रेंटीसपदाच्या भरतीची जाहिरात नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीविषयी सविस्तर माहिती पाहूयात. Ammunition Factory Bharti 2024 पदसंख्या आणि शैक्षणिक पात्रता ऍप्रेंटीस भऱतीसाठी शैक्षणिक पात्रता आणि पदसंख्या खालील प्रमाणे आहे. डिग्री उमेदवारांसाठी 25 तर डिप्लोमा उत्तीर्ण उमेदवारांसाठी 25 जागा … Read more

माझगाव शिपयार्डमध्ये 200 जागांची भरती… डिप्लोमा, इंजिनिअरिंग आणि पदवीधर उमेदवारांसाठी संधी..Mazagon Dock Shipbuilders Limited Recruitment

पदवीधर उमेदवारांसाठी मुंबईतील माझगाव शिपयार्डमध्ये नोकरी संधी उपलब्ध झालीय. त्याचबरोबर डिप्लोमा आणि इंजिनिअर्ससाठीही भरती होत आहे. अप्रेंटीस म्हणजेच प्रशिक्षणार्थी पदासाठी 200 जागा भरण्यात येणार आहेत. या भरतीची सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत. Mazagon Dock Shipbuilders Limited Recruitment केंद्र सरकारच्या  संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेली मिनी रत्न कंपनी असलेल्या माझगाव डॉक शिपबिल्डर लि.कडून अप्रेंटीस पदासाठी ऑनलाईन अर्ज मागण्यात … Read more

इंजिनीअर्स,  ITI पास उमेदवारांसाठी रेल्वेमध्ये भरती, रेल इंडिया टेक्निकल एन्ड इकॉनॉमिक सर्विस लि.मध्ये (Rites Limited) मध्ये करियरची संधी.  

रेल इंडिया टेक्निकल आणि इकॉनॉमिक सर्विस लिमिटेडमध्ये (RITES Limited ) अंतर्गत अप्रेंटिस  पदांची भरती होणार आहे. अप्रेंटिससाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० डिसेंबर २०२३ आहे.            RITES Limited, एक नवरत्न आणि शेड्यूल ‘A’ केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आहे. रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत  26 एप्रिल 1974 रोजी स्थापन करण्यात आली … Read more

इंजिनिअर, डिप्लोमा आणि जर्नालिझमची डिग्री घेतलेल्या उमेदवारांसाठी कोकण रेल्वेमध्ये अप्रेंटिशीपची संधी Apprentice applications  invited by KonkanRailway Corporation Limited (KRCL)

रेल्वेभरतीची तयारी करणा-या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी…कोंकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडकडून [Konkan Railway Corporation Limited] विविध पदांच्या 190 जागांसाठी भरती करण्यात येणार आहे. त्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे  त्यासाठी शेवटची तारीख 10 डिसेंबर 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा. 1.पदवीधर एप्रेंटिस (Graduate Apprentices) –  या पदासाठी उमेदवाराकडे अभियांत्रिकीची (BE/B.Tech) … Read more