BEL recruitment for Engineers 2024 भारत इलेक्ट्रॉनिक्समध्ये इंजिनिअर्सची भरती, 55 जागांसाठी मागवले अर्ज

प्रशिक्षणार्थी अभियंता- I (Trainee Engineers- I:): उमेदवार इलेक्ट्रॉनिक्स/मेकॅनिकल/संगणक विज्ञान विषयामध्ये 55% आणि त्याहून अधिक गुणांसह  B.E./ B. Tech/ B.Sc Engineering degree उत्तीर्ण असावा. General/ OBC/ EWS उमेदवारांना 55%  किंवा त्याहून अधिक तर SC/ ST/ PwBD उमेदवार उत्तीर्ण असावेत.  त्याचप्रमाणे उमेदवाराला 06 महिन्यांचा कामाचा अनुभव असावा.

प्रकल्प अभियंता – I (Project Engineers – I)- उमेदवाराने इलेक्ट्रॉनिक्स/संगणक विज्ञान विषयामध्ये 55% आणि त्याहून अधिक गुणांसह  B.E./ B. Tech/ B.Sc Engineering degree उत्तीर्ण असावा. General/ OBC/ EWS उमेदवारांना 55%  किंवा त्याहून अधिक तर SC/ ST/ PwBD उमेदवार उत्तीर्ण असावेत. उमेदवाराला कामाचा 02 वर्षे अनुभव असावा.

BEL recruitment for Engineers 2024

https://www.onlinesbi.sbi/sbicollect/icollecthome.htm?corpID=14842

Trainee Engineer-I या पदासाठी निवड झालेल्या उमेदवाराला पहिल्या वर्षी 30.000  दुस-या वर्षी 35000 तर तिस-या वर्षी 40000 इतके वेतन मिळेल

तर Project Engineer-I या पदासाठी निवड झालेल्या उमेदवाराला पहिल्या वर्षी 40000  दुस-या वर्षी 45000 तर तिस-या वर्षी 40000 आणि  शेवटच्या वर्षी 55000 इतके वेतन मिळेल

BEL recruitment for Engineers 2024 अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख

उमेदवारांनी अर्ज 14  फेब्रुवारी 2024  पर्यंत  पोस्टाने पोहोचेल याची खबरदारी घ्यावी.