इंजिनीअर्स, ITI पास उमेदवारांसाठी रेल्वेमध्ये भरती, रेल इंडिया टेक्निकल एन्ड इकॉनॉमिक सर्विस लि.मध्ये (Rites Limited) मध्ये करियरची संधी.
RITES Limited Recruitment 2024 रेल इंडिया टेक्निकल आणि इकॉनॉमिक सर्विस लिमिटेडमध्ये (RITES Limited ) अंतर्गत अप्रेंटिस पदांची भरती होणार आहे. अप्रेंटिससाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज करण्याची …