Bank of India Bharti 2024 बँक ऑफ इंडियामध्ये ‘स्पेशलिस्ट सिक्युरिटी ऑफिसर’ पदाची भरती

Bank of India Bharti 2024

वेतन

Middle Management Grade Scale–II नुसार  48170 – 1740(1) – 49910 – 1990(10) – 69810 इतके वेतन असेल.

Bank of India Bharti 2024  : शैक्षणिक पात्रता, अनुभव

निवड पक्रियामध्ये फक्त वैयक्तिक मुलाखतीच्या आधारे केली जाईल. वैयक्तिक मुलाखतीसाठी 100 गुण असतील.

तर

वैयक्तिक मुलाखत(70 गुण) आणि गट चर्चेच्या(30 गुण) आधारे निवड करण्यात येईल.

अर्ज शुल्क – 

Leave a Comment