गोवा शिपयार्ड लिमिटेडमध्ये इंजिनिअरिंग, MBA झालेल्या उमेदवारांना मोठी संधी, 11 लाखांचे पॅकेज मिळणार Goa Shipyard Recruitment 2024
गोवा शिपयार्ड लिमिटेड ही सार्वजनिक क्षेत्रातील मिनीरत्न कंपनी आहे. Goa Shipyard Recruitment 2024 गोवा शिपयार्डमध्ये ‘मॅनेजमेंट ट्रेनी’ या पदांसाठी भरती सुरू आहे. BE. B.tch. MBA, CA उमेदवारांसाठीच्या भरतीची जाहिरात नुकतीच प्रसिद्ध झाली आहे. गोवा शिपयार्ड लिमिटेड ही भारतीय नौदल, भारतीय तटरक्षक दल यांच्यासाठी जहाज निर्मिती करते. या भरतीची सविस्तर माहिती पाहूयात. गोवा शिपयार्डमध्ये मॅनेजमेंट ट्रेनी … Read more