इंजिनिअर, डिप्लोमा आणि जर्नालिझमची डिग्री घेतलेल्या उमेदवारांसाठी कोकण रेल्वेमध्ये अप्रेंटिशीपची संधी Apprentice applications invited by KonkanRailway Corporation Limited (KRCL)
रेल्वेभरतीची तयारी करणा-या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी…कोंकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडकडून [Konkan Railway Corporation Limited] विविध पदांच्या 190 जागांसाठी भरती करण्यात येणार आहे. त्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज ऑनलाईन …