एआय एअरपोर्ट सर्व्हिसेसमध्ये भरती… १०वी पास ते MBA झालेल्या उमेदवारांना संधी !AI AIRPORT SERVICES LIMITED Recruitment
एआय एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेडमध्ये मेगा भरती (AI AIRPORT SERVICES LIMITED Recruitment) होत आहे. यामध्ये तब्बल 828 जागांची भरती होणार आहे. १० वी पास ते एमबीए झालेल्या उमेदवारांना या नोकरीची आहे. …