Bank of India Bharti 2024 बँक ऑफ इंडियामध्ये ‘स्पेशलिस्ट सिक्युरिटी ऑफिसर’ पदाची भरती

Bank of India Bharti 2024

Bank of India Bharti 2024 बँक ऑफ इंडियामध्ये ‘स्पेशलिस्ट सिक्युरिटी ऑफिसर’Specialist Security Officer पदाची भरती होत आहे. यामध्ये माजी सैनिकांसाठी मोठी संधी आहे. बँकेच् अधिकृत वेबसाईटवर याची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.  या पदासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. Bank of India Bharti 2024  पदाची माहिती देशभर बँकींगचे जाळे असलेल्या बँक ऑफ … Read more

Police Bharti 2024 मित्रांनो, पोलीस भरतीची तयारी करा सुरु…17,000 जागांची होणार आहे मेगा भरती

Police Bharti 2024

अंगावर पोलीस वर्दी घालावी अशी इच्छा बाळगून भरतीची Police Bharti 2024 तयारी करणाऱ्या तरुणांसाठी खुशखबर… राज्य सरकारकडून लवकरच 17,000 हून अधिक पदांची भरती होणार आहे.   या भरतीची  जाहिरात नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली आहे.  अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2024 आहे. याच भरतीची अधिक माहिती सविस्तर पाहूयात. Police Bharti 2024 माहिती राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था … Read more

BEL RECRUITMENT 2024 भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेडमध्ये दहावी पास ते इंजिनिअर्ससाठी संधी, माजी सैनिकांनाही करता येणार अर्ज

BEL RECRUITMENT 2024

BEL RECRUITMENT 2024 भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेडमध्ये विविध पदांची भरती होत आहे.  दहावी पास ते इंजिनिअरिंग उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांसाठी या भरतीमध्ये संधी उपलब्ध झालेली आहे. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड ही नवरत्न कंपनी संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीत येते. या भरतीसाठी आवश्यक असलेली शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा,  नोकरीचे ठिकाण आणि वेतन याची सविस्तर माहिती घेऊयात. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड भरती 2024 पदाचे … Read more

NABARD recruitment 2024 नाबार्डमध्ये ‘स्पेशालिस्ट’ पदाची भरती, प्रती महिना 1,25,000 ते 4,50,000 इतके मिळणार वेतन…

NABARD recruitment 2024

NABARD recruitment 2024 : देशातल्या शेती आणि ग्रामीण विकासाला चालना देण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या नाबार्डमध्ये (NATIONAL BANK FOR AGRICULTURE AND RURAL DEVELOPMENT) 31 तज्ञांची नेमणूक करण्यात येणार आहे. त्याची सविस्तर जाहिरात नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. नाबार्ड भरतीची माहिती सविस्तर पाहूयात. NABARD recruitment 2024 : रिक्त पदांची … Read more

Railway Recruitment 2024:  रेल्वेमध्ये लवकरच 9000 जागांची भरती, टेक्निशियन पदाच्या भरतीची आत्तापासूनच करा तयारी…

Railway Recruitment 2024

रेल्वे परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी… रेल्वेमध्ये तब्बल 9000 जागांची भरती होत आहे.  टेक्निशियन ग्रेड-1 आणि ग्रेड-2 या पदांसाठी ही भरती होत आहे. रेल्वे रिक्रूटमेंट बोर्डच्या अधिकृत वेबसाइटवरून भरतीची रुपरेषा नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली आहे..चला तर याची सविस्तर माहिती घेऊयात. देशातील तरुणांना रोजगाराची संधी देणारी संस्था म्हणजे भारतीय रेल्वे…याच रेल्वेमध्ये 9000 जागांची भरती होत … Read more

CGCAT Bharti 2024 भारतीय तटरक्षक दलामध्ये असिस्टंट कमांडंट पदाची भरती, इंजिनिअरिंग झालेल्या उमेदवारांना संधी.

CGCAT Bharti 2024

CGCAT Bharti 2024 भारतीय तटरक्षक दलामध्ये असिस्टंट कमांडंट (गट “अ” राजपत्रित अधिकारी) पदाची भरती होत आहे. असिस्टंट कमांडंट पदाच्या एकूण 70 जागा भरल्या  जाणार आहेत. या भऱतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.  इच्छुक उमेदवार 19 फेब्रुवारीपासून ऑनलाईन अर्ज भरू शकतात. असिस्टट कमांडंट पदासाठी आवश्यक पात्रता, वयोमर्यादा, निवडप्रकिया, वेतन आणि ऑनलाईन अर्जासंबंधित सविस्तर माहिती पाहूयात. CGCAT Bharti … Read more

Indian Coast Guard Bharti 2024 भारतीय तटरक्षक दलामध्ये 260 जागांची भरती, 12वी उत्तीर्ण उमेदवारांना संधी.

Indian Coast Guard Bharti 2024

Indian Coast Guard Bharti 2024 : भारताच्या विस्तूत समुद्रकिना-यांची सुरक्षा करणा-या भारतीय तटरक्षक दलामध्ये भरती होत आहे.  इंडियन कोस्ट गार्डमध्ये Indian Coast Guard ‘नाविक’ पदासाठी ही भरती होत आहे. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यास 13 फेब्रुवारीपासून सुरुवात झाली आहे. या भरतीची विस्तृत माहिती पाहूयात. Indian Coast Guard Bharti 2024 पदाचे नाव आणि पात्रता नाविक ( … Read more

IIITP Bharti 2024 पुण्यामधील भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्थेमध्ये सहाय्यक प्राध्यापकांची भरती, शिक्षकेत्तर कर्मचारी पदाच्या 15 जागा.

IIITP Bharti 2024

पुण्यामधील भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्थेमध्ये ( Indian Institute of Information Technology, Pune (IIITP)  प्राध्यापक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी पदांची भरती होत आहे.   प्राध्यापक पदाच्या 20 जागा तर शिक्षेकत्तर कर्मचारी पदाच्या 15 जागा भरल्या जाणार आहेत. त्याची सविस्तर जाहिरात नुकतीच प्रसिद्ध  करण्यात आली आहे. सर्वात आधी IIITP या संस्थेविषयी.. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, पुणे (IIITP)  केंद्र … Read more

AI Engineering Services Ltd Bharti एआय इंजिनिअरिंग सर्व्हिसेस लिमिटेडमध्ये डिप्लोमा,ITI उत्तीर्ण उमेदवारांना संधी, माजी सैनिकांसाठीही जागा

AI Engineering Services Ltd Bharti 2024

एआय इंजिनिअरिंग सर्व्हिसेस लिमिटेड (AI Engineering Services Ltd Bharti (AIESL) ही  विमान देखभाल, दुरुस्ती करणारी संस्था आहे. याच संस्थेमध्ये 100 जागांची भरती होत आहे. त्याची जाहिरात नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली आहे. AI Engineering Services Ltd Bharti 2024 पद आणि शैक्षणिक पात्रता 1. एअरक्राफ्ट टेक्निशियन-  पदसंख्या- 67 शैक्षणिक पात्रता- डिप्लोमा- एअरक्राफ्ट मेंटेनन्स इंजिनिअरिंग/ DGCA मान्यताप्राप्त एअरक्राफ्ट मेंटेनन्स … Read more

ISRO Recruitment 2024 इस्त्रोममध्ये 10वी पास, ITI उमेदवारांसाठी मोठी भरती,  ME, M.Tech, M.Sc उमेदवारांसाठी ड्रीम जॉबची संधी

ISRO Recruitment 2024

ISRO Recruitment 2024 इस्त्रोच्या यूआर राव उपग्रह केंद्रमध्ये (यूआरएससी) येथे मोठी भरती होत आहे. या भरतीमद्ये 200 पेक्षा  जास्त जागांची भरल्या जाणार आहेत.  इस्त्रोच्या अधिकृत वेबसाईटवर याची नुकतीच जाहिरात प्रसिद्ध कऱण्यात आली आहे.  उच्चपदस्थ वैज्ञानिक / अभियंता पदापासून ते ड्रायव्हर पदापर्यंत विविध पदे भरली जाणार आहेत. ISRO Recruitment 2024 यूआर राव उपग्रह केंद्रमध्ये (URSC) अंतराळयानाच्या डिझाइन, … Read more