100 शिक्षकांची भरती होणार, प्रति महिना 1,40,000 इतके मिळणार वेतन ? भूतानमधील शाळांसाठी होत आहे भरती…PGT teacher recruitment in Bhutan 2024

PGT teacher recruitment in Bhutan 2024

नोकरी माहिती- सिडकोमध्ये सिव्हिल इंजिनिअर्सची भरती, महिलांना 30 टक्के आरक्षण…तुम्ही अर्ज केला का? 

PGT teacher recruitment वेतन किती?

PGT teacher recruitment in Bhutan 2024 निवड प्रकीया

उमेदवारासाठी मुलाखतीच्या दोन फेऱ्या असणार आहेत. प्राथमिक ऑनलाइन मुलाखत त्यानंतर प्रत्यक्ष मुलाखत होईल. भारतीय अधिकारी आणि भूतान सरकारचे अधिकारी असलेले एक पॅनेल ऑनलाइन मुलाखतीसाठी पात्र उमेदवारांची निवड करेल.

ईडीसीआयएल/एमईए/आरजीओबीने EdCIL/ MEA/ RGoB यांच्याकडून प्राथमिक तपासणीनंतर उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्यात येईल.

उमेदवाराची पात्रता, योग्यता, अनुभवाच्या आधारे उमेदवारांचे शॉर्ट-लिस्टिंग होईल. त्यानंतर उमेदवारांना नवी दिल्ली येथे प्रत्यक्ष मुलाखतीसाठी बोलावले जाईल.

नोकरी माहितीगोवा शिपयार्ड लिमिटेडमध्ये इंजिनिअरिंग, MBA झालेल्या उमेदवारांना मोठी संधी, 11 लाखांचे पॅकेज मिळणार 

PGT teacher recruitment in Bhutan 2024 आवश्यक कागदपत्र

अर्ज करण्याची शेवटची तारीख