PDEA Pune Bharti 2024: पुणे जिल्हा शिक्षण मंडळामध्ये (PDEA) भरती, आजच ऑनलाईन अर्ज करा…

PDEA Pune Bharti 2024

PDEA Pune Bharti 2024: पुणे जिल्हातील सर्वात जुण्या शिक्षण संस्थांपैकी एक असलेल्या पुणे जिल्हा शिक्षण मंडळामध्ये (Pune District Education Association- PDEA) भरती होत आहे.  याची जाहिरात नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली आहे. एकूण ९ पदांच्या १७ जागा भरल्या जाणार आहेत. पुणे जिल्हा शिक्षण मंडळामध्ये होत असलेल्या भरतीचे डिटेल्स पाहूयात. PDEA Pune Bharti 2024: पदांचे नाव आणि शैक्षणिक पात्रता नोकरी … Read more