New India Assurance Bharti 2024 पदवीधर उमेदवारांसाठी नोकरीची संधी. न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लिमिटेडमध्ये 300 जागांची भरती 

New India Assurance Bharti 2024 : शैक्षणिक पात्रता 

अर्ज करण्याची शेवटची तारीख 15/02/2024 ही आहे. अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे याची नोंद उमेदवारांनी घ्यावी. महत्वाच्या तारखा जाहिरातीमध्ये दिल्या आहेत, त्या उमेदवारांनी पाहाव्यात . 

New India Assurance Recruitment 2024 :  महत्वाच्या लिंक्स

महत्वाची कागदपत्र आणि ऑनलाईन रजिस्ट्रेशनविषय़ी माहिती घेण्यासाठी उमेदवारांनी खालील लिंक्स तपासाव्यात. 

न्यू इंडिया एन्शोरन्स कंपनी लिमिटेड लिंक- http://www.newindia.co.in  

जाहिरात पाहण्यासाठी https://www.newindia.co.in/recruitment/list 

अर्ज भरण्यासाठी https://ibpsonline.ibps.in/niacljan24/ 

Leave a Comment