BEL RECRUITMENT 2024 भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेडमध्ये दहावी पास ते इंजिनिअर्ससाठी संधी, माजी सैनिकांनाही करता येणार अर्ज

BEL RECRUITMENT 2024

BEL RECRUITMENT 2024 भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेडमध्ये विविध पदांची भरती होत आहे.  दहावी पास ते इंजिनिअरिंग उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांसाठी या भरतीमध्ये संधी उपलब्ध झालेली आहे. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड ही नवरत्न कंपनी संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीत येते. या भरतीसाठी आवश्यक असलेली शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा,  नोकरीचे ठिकाण आणि वेतन याची सविस्तर माहिती घेऊयात. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड भरती 2024 पदाचे … Read more

AI Engineering Services Ltd Bharti एआय इंजिनिअरिंग सर्व्हिसेस लिमिटेडमध्ये डिप्लोमा,ITI उत्तीर्ण उमेदवारांना संधी, माजी सैनिकांसाठीही जागा

AI Engineering Services Ltd Bharti 2024

एआय इंजिनिअरिंग सर्व्हिसेस लिमिटेड (AI Engineering Services Ltd Bharti (AIESL) ही  विमान देखभाल, दुरुस्ती करणारी संस्था आहे. याच संस्थेमध्ये 100 जागांची भरती होत आहे. त्याची जाहिरात नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली आहे. AI Engineering Services Ltd Bharti 2024 पद आणि शैक्षणिक पात्रता 1. एअरक्राफ्ट टेक्निशियन-  पदसंख्या- 67 शैक्षणिक पात्रता- डिप्लोमा- एअरक्राफ्ट मेंटेनन्स इंजिनिअरिंग/ DGCA मान्यताप्राप्त एअरक्राफ्ट मेंटेनन्स … Read more

BDL Recruitment 2024: भारत डायनेमिक्स लिमिटेडमध्ये 361 जागांची भरती, ITI, BBA,MBA, इंजिनिअर झालेल्या उमेदवारांना संधी.

BDL Recruitment 2024

BDL Recruitment 2024 संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीत येणा-या भारत डायनेमिक्स लिमिटेडमध्ये ३६१ जागांची भरती होत आहे.  भारत डायनेमिक्सने या भरतीची अधिसूचना नुकतीच प्रसिद्ध केली आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 फेब्रुवारी 2024 पर्यंत आहे. या भरतीविषयी सविस्तर माहिती घेऊयात. Bharat Dynamics Limited recruitment रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता BDL Recruitment 2024 वयोमर्यादा :  उमेदवारांचे वय … Read more

महावितरणमध्ये ‘विद्युत सहाय्यक’ पदाची भरती, तब्बल ५३४७ जागा भरल्या जाणार, तुम्ही अर्ज केलात का ? Mahavitaran Recruitment for Vidyut Sahayyak 2024

महावितरण भरती Mahavitaran Recruitment 2024

Mahavitaran Recruitment 2024: महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित म्हणजेच महावितरणमध्ये ‘विद्युत सहाय्यक’  पदांची भरती होणार आहे. सरळसेवा भरतीद्वारे 5347 जागा भरल्या जाणार आहेत. निवड झालेल्या उमेदवारांची निवड पहिल्या तीन वर्षांसाठी कंत्राटी पद्धतीने होणार आहे आणि त्यानंतर ‘तंत्रज्ञ’ पदावर कायम नेमणूक होऊ शकते. त्यामुळे नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी ही मोठी संधी आहे. भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक … Read more

इन्कमटॅक्स विभागात खेळाडूंसाठी नोकरीची संधी ! इन्कमटॅक्स इन्स्पेक्टर, स्टेनोग्राफर पदांची भरती. Income Tax Department Recruitment 2023

income tax department Recruitment 2023

आयकर विभागामध्ये (Income Tax Department Recruitment 2023) आयकर निरीक्षक, लघुलेखक, कर सहाय्यक, मल्टी-टास्किंग स्टाफ आणि कॅन्टीन अटेंडंट पदांची भरती होणार आहे. मुख्यत्वे खेळाडूंसाठी Recruitment for sportsperson ही भरती होत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 जानेवारी 2024 आहे. आयकर विभाग, मुंबई येथे २९१ पदे भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी उमेदवारांची पात्रता, निवड प्रक्रिया आणि इतर … Read more

इंडियन ऑइलमध्ये 1603 जागांची भरती, 10वी ते पदवीधर उमेदवारांना संधी (Indian Oil corporation Ltd. recruitment)

jobs for ITI, Diploma information

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड Indian Oil corporation Ltd ही भारतातली एक मोठी आणि फॉर्चुन ग्लोबल 500 कंपन्यांपैकी एक आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये आय़टीआय (ITI), डिप्लोमा (Diploma) आणि पदवीधर उमेदवारांसाठी टेक्निकल अप्रेंटीस, ग्रॅज्युएट अप्रेंटिस आणि ट्रेड अप्रेंटिससाठी apprenticeship अर्ज मागवण्यात मागवण्यात येत आहेत. या भरतीमध्ये एकूण 1603 जागांवर भरती होणार आहे. यासाठी अर्ज भरण्यास 16 … Read more

आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांना ISROमध्ये नोकरीची संधी… टेक्निशियन पदाची भरती, भरतीनंतर मिळणार सातवा वेतन आयोग पे स्केल ISRO Recruitment 2023

भारतीय आतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोमध्ये (ISRO) आय़टीआय पास उमेदवारांसाठी भरती निघाली आहे. इस्त्रोमध्ये टेक्निशियन – बी पदाच्या जागा भरल्या जाणार आहेत. निवड झालेल्या उमेदावारांना सातव्या वेतन आयोगाच्या पे स्केलनुसार पगार मिळणार आहे. इस्त्रोमध्ये टेक्निशियन-बी या पदासाठी भरती होत आहे.  यासाठीची नोंदणी लिंक 9 डिसेंबर 2023 पासून सुरु झाली आहे तर अर्ज करण्याची 31 डिसेंबर … Read more