मृद व जलसंधारण विभागामध्ये‘जलसंधारण अधिकारी’ पदाची भरती, सिव्हील इंजिनिअरींगमध्ये डिप्लोमा, डिग्री झालेल्या उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी Soil and Water Conservation Dept. recruitment for civil engineers

Soil and Water Conservation Dept. recruitment for civil engineers

महाराष्ट्र शासनाच्या मृद व जलसंधारण विभागामध्ये तब्बल 670 जागांची भरती होत आहे. Soil and Water Conservation Dept. Recruitment ‘जलसंधारण अधिकारी(स्थापत्य) गट ब (अराजपत्रीत)’ संवर्गातील पदासाठी ही भरती होत आहे. छत्रपती संभाजीनगर आयुक्त,मृद व जलसंधारण विभागाच्या अधीपत्याखालील जलसंधारण व जिल्हा परिषद यंत्रणेमधील ही सरळसेवा पद भरती होत आहे recruitment for civil engineers. जलसंधारण अधिकारी पदासाठी उमेदवार सिव्हील … Read more

महावितरणमध्ये ‘विद्युत सहाय्यक’ पदाची भरती, तब्बल ५३४७ जागा भरल्या जाणार, तुम्ही अर्ज केलात का ? Mahavitaran Recruitment for Vidyut Sahayyak 2024

महावितरण भरती Mahavitaran Recruitment 2024

Mahavitaran Recruitment 2024: महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित म्हणजेच महावितरणमध्ये ‘विद्युत सहाय्यक’  पदांची भरती होणार आहे. सरळसेवा भरतीद्वारे 5347 जागा भरल्या जाणार आहेत. निवड झालेल्या उमेदवारांची निवड पहिल्या तीन वर्षांसाठी कंत्राटी पद्धतीने होणार आहे आणि त्यानंतर ‘तंत्रज्ञ’ पदावर कायम नेमणूक होऊ शकते. त्यामुळे नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी ही मोठी संधी आहे. भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक … Read more

माझगाव शिपयार्डमध्ये 200 जागांची भरती… डिप्लोमा, इंजिनिअरिंग आणि पदवीधर उमेदवारांसाठी संधी..Mazagon Dock Shipbuilders Limited Recruitment

पदवीधर उमेदवारांसाठी मुंबईतील माझगाव शिपयार्डमध्ये नोकरी संधी उपलब्ध झालीय. त्याचबरोबर डिप्लोमा आणि इंजिनिअर्ससाठीही भरती होत आहे. अप्रेंटीस म्हणजेच प्रशिक्षणार्थी पदासाठी 200 जागा भरण्यात येणार आहेत. या भरतीची सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत. Mazagon Dock Shipbuilders Limited Recruitment केंद्र सरकारच्या  संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेली मिनी रत्न कंपनी असलेल्या माझगाव डॉक शिपबिल्डर लि.कडून अप्रेंटीस पदासाठी ऑनलाईन अर्ज मागण्यात … Read more

पदवीधर उमेदवारांना इंटेलिजेंस ब्युरो (IB) मध्ये करियर करण्याची संधी…सातव्या वेतन आय़ोगाचे पे-स्केल Intelligence Bureau recruitment for graduates 2023

गुप्तहेर खाते म्हणजेच इंटेलिजेंस ब्युरो (IB) मध्ये करियर करण्याची संधी तुम्हाला चालून आली आहे.Intelligence Bureau recruitment गृह मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या आयबीमध्ये तब्बल 226 अधिका-यांची भरती केली जाणार आहे. सहाय्यक केंद्रीय गुप्तचर अधिकारी श्रेणी – II/तंत्रज्ञ या पदांची भरती होणार आहे. या भरतीसंबंधीत सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत. Intelligence Bureau recruitment 2023 केंद्रीय गृहमंत्रालायच्या इंटेलिजेंस ब्युरोनेसहाय्यक … Read more

इन्कमटॅक्स विभागात खेळाडूंसाठी नोकरीची संधी ! इन्कमटॅक्स इन्स्पेक्टर, स्टेनोग्राफर पदांची भरती. Income Tax Department Recruitment 2023

income tax department Recruitment 2023

आयकर विभागामध्ये (Income Tax Department Recruitment 2023) आयकर निरीक्षक, लघुलेखक, कर सहाय्यक, मल्टी-टास्किंग स्टाफ आणि कॅन्टीन अटेंडंट पदांची भरती होणार आहे. मुख्यत्वे खेळाडूंसाठी Recruitment for sportsperson ही भरती होत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 जानेवारी 2024 आहे. आयकर विभाग, मुंबई येथे २९१ पदे भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी उमेदवारांची पात्रता, निवड प्रक्रिया आणि इतर … Read more

इंडियन ऑइलमध्ये 1603 जागांची भरती, 10वी ते पदवीधर उमेदवारांना संधी (Indian Oil corporation Ltd. recruitment)

jobs for ITI, Diploma information

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड Indian Oil corporation Ltd ही भारतातली एक मोठी आणि फॉर्चुन ग्लोबल 500 कंपन्यांपैकी एक आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये आय़टीआय (ITI), डिप्लोमा (Diploma) आणि पदवीधर उमेदवारांसाठी टेक्निकल अप्रेंटीस, ग्रॅज्युएट अप्रेंटिस आणि ट्रेड अप्रेंटिससाठी apprenticeship अर्ज मागवण्यात मागवण्यात येत आहेत. या भरतीमध्ये एकूण 1603 जागांवर भरती होणार आहे. यासाठी अर्ज भरण्यास 16 … Read more

रेल्वेमध्ये 3015 जागांची भरती, ITI उमेदवारांसाठी सुवर्णसंधी. ITI job in Indian Railways

railway job for ITI

आयटीआय पास विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची अपडेट ITI job. रेल्वेमध्ये विविध ट्रेडसाठी अप्रेंटसशिप भरती होत आहे. रेल्वेच्या पश्चिम मध्य रेल्वेसाठी Railway recruitment ही भरती होत आहे. इचछुक उमेदवारांनी 14 जानेवारीपर्यंत ऑनलाईन अर्ज करायचा आहे.  अप्रेंटसशिप भरतीची माहिती सविस्तर पाहूयात… भारतीय रेल्वेमध्ये करियर करण्यासाठी प्रयत्न करणा-या उमेदवारांसाठी खुशखबर..रेल्वेमध्ये तब्बल 3015 जागांवर भरती होत आहे. ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरूवात … Read more

आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांना ISROमध्ये नोकरीची संधी… टेक्निशियन पदाची भरती, भरतीनंतर मिळणार सातवा वेतन आयोग पे स्केल ISRO Recruitment 2023

भारतीय आतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोमध्ये (ISRO) आय़टीआय पास उमेदवारांसाठी भरती निघाली आहे. इस्त्रोमध्ये टेक्निशियन – बी पदाच्या जागा भरल्या जाणार आहेत. निवड झालेल्या उमेदावारांना सातव्या वेतन आयोगाच्या पे स्केलनुसार पगार मिळणार आहे. इस्त्रोमध्ये टेक्निशियन-बी या पदासाठी भरती होत आहे.  यासाठीची नोंदणी लिंक 9 डिसेंबर 2023 पासून सुरु झाली आहे तर अर्ज करण्याची 31 डिसेंबर … Read more

बॅक ऑफ बडोदामध्ये सिनिअर मॅनेजर पदासाठी भरती, पदवीधर उमेदवारांसाठी मोठी संधी Bank Of Baroda Recruitment for Senior Manager  2023

बँक ऑफ बडोदामध्ये सिनियर मॅनेजर या पदांची भरती होत आहे. या भरतीसाठी अधिसुचना जाहीर करण्यात आली आहे. सीनिअर मॅनेजर (Senior Manager) पदाच्या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा निवड प्रक्रिया कशी आहे ते सविस्तर पाहुयात. देशातील महत्वाची आणि मोठी बॅक असलेल्या बॅक ऑफ बडोदामध्ये २५० सिनिअर मॅनेजर पदाचीं भरती होणार आहे. सिनिअर मॅनेजर … Read more

एआय एअरपोर्ट सर्व्हिसेसमध्ये भरती… १०वी पास ते MBA झालेल्या उमेदवारांना संधी !AI AIRPORT SERVICES LIMITED Recruitment

एआय एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेडमध्ये मेगा भरती (AI AIRPORT SERVICES LIMITED Recruitment) होत आहे. यामध्ये तब्बल 828 जागांची भरती होणार आहे. १० वी पास ते एमबीए झालेल्या उमेदवारांना या नोकरीची आहे. पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. एआय एअर सर्व्हिसेस लिमिटेडमधील भरतीसाठी उमेदवारांची आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, मुलाखतीचा पत्ता आणि नोकरीचे ठिकाण याविषयीची माहिती पाहूयात. नोकरीच्या … Read more