रेल्वेमध्ये 3015 जागांची भरती, ITI उमेदवारांसाठी सुवर्णसंधी. ITI job in Indian Railways
आयटीआय पास विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची अपडेट ITI job. रेल्वेमध्ये विविध ट्रेडसाठी अप्रेंटसशिप भरती होत आहे. रेल्वेच्या पश्चिम मध्य रेल्वेसाठी Railway recruitment ही भरती होत आहे. इचछुक उमेदवारांनी 14 जानेवारीपर्यंत ऑनलाईन अर्ज करायचा आहे. अप्रेंटसशिप भरतीची माहिती सविस्तर पाहूयात… भारतीय रेल्वेमध्ये करियर करण्यासाठी प्रयत्न करणा-या उमेदवारांसाठी खुशखबर..रेल्वेमध्ये तब्बल 3015 जागांवर भरती होत आहे. ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरूवात … Read more