BDL Recruitment 2024: भारत डायनेमिक्स लिमिटेडमध्ये 361 जागांची भरती, ITI, BBA,MBA, इंजिनिअर झालेल्या उमेदवारांना संधी.

BDL Recruitment 2024

BDL Recruitment 2024 संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीत येणा-या भारत डायनेमिक्स लिमिटेडमध्ये ३६१ जागांची भरती होत आहे.  भारत डायनेमिक्सने या भरतीची अधिसूचना नुकतीच प्रसिद्ध केली आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 फेब्रुवारी 2024 पर्यंत आहे. या भरतीविषयी सविस्तर माहिती घेऊयात. Bharat Dynamics Limited recruitment रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता BDL Recruitment 2024 वयोमर्यादा :  उमेदवारांचे वय … Read more

100 शिक्षकांची भरती होणार, प्रति महिना 1,40,000 इतके मिळणार वेतन ? भूतानमधील शाळांसाठी होत आहे भरती…PGT teacher recruitment in Bhutan 2024

Teacher Bharti Bhutan 2024

महाराष्ट्र शासनाची शिक्षक भरतीची teacher recruitment प्रक्रिया केव्हा सुरु होईल माहित नाही. मात्र भूतानच्या रॉयल सरकारने बी.एड झालेल्या शिक्षकांसाठी भरती सुरु केलीय. भारत सरकारच्या एडसिलमार्फत EdCIL (India) Limited ही भरती होणार आहे. भूतान सरकारच्या शिक्षण आणि कौशल्य विकास मंत्रालयाकडून अंतर्गत उच्च माध्यमिक शाळांमध्ये शिक्षक भरती होत आहे. PGT teacher recruitment in Bhutan 2024 EdCIL (इंडिया) … Read more

Mumbai Customs Bharti 2024 मुंबई कस्टम्स झोन-१ मध्ये ड्रायव्हर पदाची भरती,  १०वी पास उमेदवारांना मोठी संधी.

Mumbai Customs Bharti 2024

तुम्ही ड्रायव्हर असाल आणि तुमची मुंबईत काम करण्याची तयारी असेल तर ही तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. केंद्र सरकारच्या वित्त मंत्रालयात अंतर्गत येणार्या मुंबई कस्टम्स झोन-1Mumbai Customs मध्ये ड्रायव्हर पदासाठी भरती करण्यात येत आहे. स्टॉफ कार ड्रायव्हर पदाची 28 (Gen-13, OBC-07, SC-04, ST-02, EWS-2) जागांची भरती केली जाणार आहे. Mumbai Customs Bharti 2024:  आवश्यक पात्रता उमेदवार … Read more

CIDCO recruitment 2024 सिडकोमध्ये सिव्हिल इंजिनिअर्सची भरती, महिलांना 30 टक्के आरक्षण…तुम्ही अर्ज केला का? CIDCO recruitment 2024

CIDCO recruitment 2024

शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ महाराष्ट्र मर्यादित अर्थात सिडकोमध्ये 101 जागांची भरती निघाली आहे. सहायक अभियंता (स्थापत्य) Recruitment of Assistant Engineer (Civil) पदासाठी सरळसेवा भरती होत आहे. 19 जानेवारी 2024 रोजी याची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची तारीख 20 फेब्रुवारी 2024 आहे. या पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख, पगार … Read more

सिव्हील इंजिनिअर्सला पुणे महापालिकेत नोकरीची सुवर्ण संधी, सातव्या वेतन आयोगानुसार मिळणार वेतन PMC Junior Engineer (Civil) Bharti 2024

PMC Junior Engineer (Civil) Bharti 2024

PMC Junior Engineer (Civil) Bharti 2024

इंजिनिअरिंग डिप्लोमा, डिग्री झालेल्या उमेदवारांसाठी पुण्यातील ॲम्युनिशन फॅक्टरीमध्ये संधी.  Ammunition Factory Bharti 2024

Ammunition Factory Bharti 2024

इंजिनिअऱिंग आणि डिप्लोमा फ्रेशरसाठी महत्वाची माहिती. पुण्यातील ॲम्युनिशन फॅक्टरीमध्ये 50 शिकाऊ उमेदवारांची भरती केली जाणार आहे. एप्रेंटीसपदाच्या भरतीची जाहिरात नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीविषयी सविस्तर माहिती पाहूयात. Ammunition Factory Bharti 2024 पदसंख्या आणि शैक्षणिक पात्रता ऍप्रेंटीस भऱतीसाठी शैक्षणिक पात्रता आणि पदसंख्या खालील प्रमाणे आहे. डिग्री उमेदवारांसाठी 25 तर डिप्लोमा उत्तीर्ण उमेदवारांसाठी 25 जागा … Read more

महाराष्ट्र राज्य कारागृह विभागामध्ये 255 जागांची भरती. 4 थी पास ते पदवीधर सर्वाना संधी Mahaprisons Bharti 2024

Mahaprisons Bharti 2024

महाराष्ट्र शासनाच्या कारागृह विभागाकडून 255 (Mahaprisons Bharti 2024) जागांची भरती होत आहे. याची जाहिरात नुकतीच प्रकाशित करण्यात आली आहे. या सरळ भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जानेवारी  2024 आहे. कारागृह विभागाच्या भरतीची सविस्तर माहिती पाहूयात. Mahaprisons Bharti 2024 पद आणि पात्रता निकष अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह व सुधारसेवा, … Read more

गोवा शिपयार्ड लिमिटेडमध्ये इंजिनिअरिंग, MBA झालेल्या उमेदवारांना मोठी संधी, 11 लाखांचे पॅकेज मिळणार Goa Shipyard Recruitment 2024

Goa-Shipyard-recruitment-2024

गोवा शिपयार्ड लिमिटेड ही सार्वजनिक क्षेत्रातील मिनीरत्न कंपनी आहे. Goa Shipyard Recruitment 2024 गोवा शिपयार्डमध्ये ‘मॅनेजमेंट ट्रेनी’ या पदांसाठी भरती सुरू आहे.  BE. B.tch. MBA, CA उमेदवारांसाठीच्या भरतीची जाहिरात नुकतीच प्रसिद्ध झाली आहे. गोवा शिपयार्ड लिमिटेड ही भारतीय नौदल, भारतीय तटरक्षक दल यांच्यासाठी जहाज निर्मिती करते. या भरतीची सविस्तर माहिती पाहूयात. गोवा शिपयार्डमध्ये मॅनेजमेंट ट्रेनी … Read more

केंद्रीय राखीव पोलीस दलामध्ये खेळाडूंना नोकरीची सुवर्णसंधी…आजच अर्ज करा. CRPF recruitment 2024

CRPF recruitment 2024

CRPF recruitment 2024 CRPF recruitment 2024 केंद्रीय राखीव पोलीस दलामध्ये (CENTRAL RESERVE POLICE FORCE) कॉन्स्टेबल पदाची भरती होत आहे. केंद्रीय राखीव पोलीस दलामधील(CRPF)ही भरती खेळाडूंसाठी होत आहे. कॉन्स्टेबल पदावर भरती झालेल्या उमेदवारांना भारतात किंवा परदेशातही पोस्ट केले जाऊ शकते. या भरतीसंबंधित सर्व माहिती सविस्तर पाहूयात. कॉन्स्टेबल पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. कॉन्स्टेबल पदाच्या 169 … Read more