CIDCO recruitment 2024 सिडकोमध्ये सिव्हिल इंजिनिअर्सची भरती, महिलांना 30 टक्के आरक्षण…तुम्ही अर्ज केला का? CIDCO recruitment 2024

CIDCO recruitment 2024

शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ महाराष्ट्र मर्यादित अर्थात सिडकोमध्ये 101 जागांची भरती निघाली आहे. सहायक अभियंता (स्थापत्य) Recruitment of Assistant Engineer (Civil) पदासाठी सरळसेवा भरती होत आहे. 19 जानेवारी 2024 रोजी याची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची तारीख 20 फेब्रुवारी 2024 आहे. या पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख, पगार … Read more