सिव्हील इंजिनिअर्सला पुणे महापालिकेत नोकरीची सुवर्ण संधी, सातव्या वेतन आयोगानुसार मिळणार वेतन PMC Junior Engineer (Civil) Bharti 2024

By Admin

PMC Junior Engineer (Civil) Bharti: पुणे महापालिकेने नोकरीच्या शोधात असलेल्या सिव्हील इंजिनिअरसाठी नवीन वर्षाचे गिफ्ट दिले आहे. पुणे महानगरपालिकेत ज्युनिअर इंजिनिअर (सिव्हिल)  पदाची भरती होणार आहे. तब्बल ११३ जागा भरल्या जाणार आहेत. त्याची जाहिरात महापालिकेच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

PMC Junior Engineer (Civil) Bharti 2024

महाराष्ट्र राज्य कारागृह विभागामध्ये 255 जागांची भरती. 4थी पास ते पदवीधर सर्वाना संधी

गोवा शिपयार्ड लिमिटेडमध्ये इंजिनिअरिंग, MBA झालेल्या उमेदवारांना मोठी संधी, 11 लाखांचे पॅकेज मिळणार

अर्ज करण्याची उमेदवारांनी https://www.pmc.gov.in/  वेबसाईटला भेट देऊन सेवाभरती 2024 मध्ये दिलेल्या लिंकवर अर्ज भरायचा आहे.  किंवा  https://ibpsonline.ibps.in/pmcjul23/ या लिंकवर जाऊन अर्ज भरायचा आहे.

उमेदवारांनी अर्ज भरताना आवश्यक असलेली कागदपत्रांची माहिती पुणे महापालिकेच्या वेबसाईटवर जाऊन सविस्तर माहिती वाचावी आणि मगच अर्ज करावा.

PMC Recruitment 2024  महत्वाच्या तारखा ?

महापालिकेच्या वेबसाईटवर अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे . अर्ज करण्याची अंतिम  तारीख 5 फेब्रुवारी 2024 आहे. उमेदवारांनी शेवटच्या दिवसापर्यंत वाट न पाहता आजच फॉर्म भरावा.

PMC Recruitment 2024 – महत्वाच्या लिंक्स

जाहिरात- https://www.pmc.gov.in/recruitment/files/Final_Advertisment_2024.pdf

अर्ज करण्यासाठी लिंक-

https://www.pmc.gov.in/recruitment/recruitmentmr-2024.html

https://ibpsonline.ibps.in/pmcjul23/

Leave a Comment