इंडियन ऑइलमध्ये 1603 जागांची भरती, 10वी ते पदवीधर उमेदवारांना संधी (Indian Oil corporation Ltd. recruitment)

jobs for ITI, Diploma information

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड Indian Oil corporation Ltd ही भारतातली एक मोठी आणि फॉर्चुन ग्लोबल 500 कंपन्यांपैकी एक आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये आय़टीआय (ITI), डिप्लोमा (Diploma) आणि पदवीधर उमेदवारांसाठी टेक्निकल अप्रेंटीस, ग्रॅज्युएट अप्रेंटिस आणि ट्रेड अप्रेंटिससाठी apprenticeship अर्ज मागवण्यात मागवण्यात येत आहेत. या भरतीमध्ये एकूण 1603 जागांवर भरती होणार आहे. यासाठी अर्ज भरण्यास 16 … Read more

आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांना ISROमध्ये नोकरीची संधी… टेक्निशियन पदाची भरती, भरतीनंतर मिळणार सातवा वेतन आयोग पे स्केल ISRO Recruitment 2023

भारतीय आतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोमध्ये (ISRO) आय़टीआय पास उमेदवारांसाठी भरती निघाली आहे. इस्त्रोमध्ये टेक्निशियन – बी पदाच्या जागा भरल्या जाणार आहेत. निवड झालेल्या उमेदावारांना सातव्या वेतन आयोगाच्या पे स्केलनुसार पगार मिळणार आहे. इस्त्रोमध्ये टेक्निशियन-बी या पदासाठी भरती होत आहे.  यासाठीची नोंदणी लिंक 9 डिसेंबर 2023 पासून सुरु झाली आहे तर अर्ज करण्याची 31 डिसेंबर … Read more

बॅक ऑफ बडोदामध्ये सिनिअर मॅनेजर पदासाठी भरती, पदवीधर उमेदवारांसाठी मोठी संधी Bank Of Baroda Recruitment for Senior Manager  2023

बँक ऑफ बडोदामध्ये सिनियर मॅनेजर या पदांची भरती होत आहे. या भरतीसाठी अधिसुचना जाहीर करण्यात आली आहे. सीनिअर मॅनेजर (Senior Manager) पदाच्या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा निवड प्रक्रिया कशी आहे ते सविस्तर पाहुयात. देशातील महत्वाची आणि मोठी बॅक असलेल्या बॅक ऑफ बडोदामध्ये २५० सिनिअर मॅनेजर पदाचीं भरती होणार आहे. सिनिअर मॅनेजर … Read more

इंजिनीअर्स,  ITI पास उमेदवारांसाठी रेल्वेमध्ये भरती, रेल इंडिया टेक्निकल एन्ड इकॉनॉमिक सर्विस लि.मध्ये (Rites Limited) मध्ये करियरची संधी.  

रेल इंडिया टेक्निकल आणि इकॉनॉमिक सर्विस लिमिटेडमध्ये (RITES Limited ) अंतर्गत अप्रेंटिस  पदांची भरती होणार आहे. अप्रेंटिससाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० डिसेंबर २०२३ आहे.            RITES Limited, एक नवरत्न आणि शेड्यूल ‘A’ केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आहे. रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत  26 एप्रिल 1974 रोजी स्थापन करण्यात आली … Read more