100 शिक्षकांची भरती होणार, प्रति महिना 1,40,000 इतके मिळणार वेतन ? भूतानमधील शाळांसाठी होत आहे भरती…PGT teacher recruitment in Bhutan 2024

Teacher Bharti Bhutan 2024

महाराष्ट्र शासनाची शिक्षक भरतीची teacher recruitment प्रक्रिया केव्हा सुरु होईल माहित नाही. मात्र भूतानच्या रॉयल सरकारने बी.एड झालेल्या शिक्षकांसाठी भरती सुरु केलीय. भारत सरकारच्या एडसिलमार्फत EdCIL (India) Limited ही भरती होणार आहे. भूतान सरकारच्या शिक्षण आणि कौशल्य विकास मंत्रालयाकडून अंतर्गत उच्च माध्यमिक शाळांमध्ये शिक्षक भरती होत आहे. PGT teacher recruitment in Bhutan 2024 EdCIL (इंडिया) … Read more

Mumbai Customs Bharti 2024 मुंबई कस्टम्स झोन-१ मध्ये ड्रायव्हर पदाची भरती,  १०वी पास उमेदवारांना मोठी संधी.

Mumbai Customs Bharti 2024

तुम्ही ड्रायव्हर असाल आणि तुमची मुंबईत काम करण्याची तयारी असेल तर ही तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. केंद्र सरकारच्या वित्त मंत्रालयात अंतर्गत येणार्या मुंबई कस्टम्स झोन-1Mumbai Customs मध्ये ड्रायव्हर पदासाठी भरती करण्यात येत आहे. स्टॉफ कार ड्रायव्हर पदाची 28 (Gen-13, OBC-07, SC-04, ST-02, EWS-2) जागांची भरती केली जाणार आहे. Mumbai Customs Bharti 2024:  आवश्यक पात्रता उमेदवार … Read more

सिव्हील इंजिनिअर्सला पुणे महापालिकेत नोकरीची सुवर्ण संधी, सातव्या वेतन आयोगानुसार मिळणार वेतन PMC Junior Engineer (Civil) Bharti 2024

PMC Junior Engineer (Civil) Bharti 2024

PMC Junior Engineer (Civil) Bharti 2024

इंजिनिअरिंग डिप्लोमा, डिग्री झालेल्या उमेदवारांसाठी पुण्यातील ॲम्युनिशन फॅक्टरीमध्ये संधी.  Ammunition Factory Bharti 2024

Ammunition Factory Bharti 2024

इंजिनिअऱिंग आणि डिप्लोमा फ्रेशरसाठी महत्वाची माहिती. पुण्यातील ॲम्युनिशन फॅक्टरीमध्ये 50 शिकाऊ उमेदवारांची भरती केली जाणार आहे. एप्रेंटीसपदाच्या भरतीची जाहिरात नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीविषयी सविस्तर माहिती पाहूयात. Ammunition Factory Bharti 2024 पदसंख्या आणि शैक्षणिक पात्रता ऍप्रेंटीस भऱतीसाठी शैक्षणिक पात्रता आणि पदसंख्या खालील प्रमाणे आहे. डिग्री उमेदवारांसाठी 25 तर डिप्लोमा उत्तीर्ण उमेदवारांसाठी 25 जागा … Read more

महाराष्ट्र राज्य कारागृह विभागामध्ये 255 जागांची भरती. 4 थी पास ते पदवीधर सर्वाना संधी Mahaprisons Bharti 2024

Mahaprisons Bharti 2024

महाराष्ट्र शासनाच्या कारागृह विभागाकडून 255 (Mahaprisons Bharti 2024) जागांची भरती होत आहे. याची जाहिरात नुकतीच प्रकाशित करण्यात आली आहे. या सरळ भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जानेवारी  2024 आहे. कारागृह विभागाच्या भरतीची सविस्तर माहिती पाहूयात. Mahaprisons Bharti 2024 पद आणि पात्रता निकष अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह व सुधारसेवा, … Read more

गोवा शिपयार्ड लिमिटेडमध्ये इंजिनिअरिंग, MBA झालेल्या उमेदवारांना मोठी संधी, 11 लाखांचे पॅकेज मिळणार Goa Shipyard Recruitment 2024

Goa-Shipyard-recruitment-2024

गोवा शिपयार्ड लिमिटेड ही सार्वजनिक क्षेत्रातील मिनीरत्न कंपनी आहे. Goa Shipyard Recruitment 2024 गोवा शिपयार्डमध्ये ‘मॅनेजमेंट ट्रेनी’ या पदांसाठी भरती सुरू आहे.  BE. B.tch. MBA, CA उमेदवारांसाठीच्या भरतीची जाहिरात नुकतीच प्रसिद्ध झाली आहे. गोवा शिपयार्ड लिमिटेड ही भारतीय नौदल, भारतीय तटरक्षक दल यांच्यासाठी जहाज निर्मिती करते. या भरतीची सविस्तर माहिती पाहूयात. गोवा शिपयार्डमध्ये मॅनेजमेंट ट्रेनी … Read more

मृद व जलसंधारण विभागामध्ये‘जलसंधारण अधिकारी’ पदाची भरती, सिव्हील इंजिनिअरींगमध्ये डिप्लोमा, डिग्री झालेल्या उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी Soil and Water Conservation Dept. recruitment for civil engineers

Soil and Water Conservation Dept. recruitment for civil engineers

महाराष्ट्र शासनाच्या मृद व जलसंधारण विभागामध्ये तब्बल 670 जागांची भरती होत आहे. Soil and Water Conservation Dept. Recruitment ‘जलसंधारण अधिकारी(स्थापत्य) गट ब (अराजपत्रीत)’ संवर्गातील पदासाठी ही भरती होत आहे. छत्रपती संभाजीनगर आयुक्त,मृद व जलसंधारण विभागाच्या अधीपत्याखालील जलसंधारण व जिल्हा परिषद यंत्रणेमधील ही सरळसेवा पद भरती होत आहे recruitment for civil engineers. जलसंधारण अधिकारी पदासाठी उमेदवार सिव्हील … Read more

माझगाव शिपयार्डमध्ये 200 जागांची भरती… डिप्लोमा, इंजिनिअरिंग आणि पदवीधर उमेदवारांसाठी संधी..Mazagon Dock Shipbuilders Limited Recruitment

पदवीधर उमेदवारांसाठी मुंबईतील माझगाव शिपयार्डमध्ये नोकरी संधी उपलब्ध झालीय. त्याचबरोबर डिप्लोमा आणि इंजिनिअर्ससाठीही भरती होत आहे. अप्रेंटीस म्हणजेच प्रशिक्षणार्थी पदासाठी 200 जागा भरण्यात येणार आहेत. या भरतीची सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत. Mazagon Dock Shipbuilders Limited Recruitment केंद्र सरकारच्या  संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेली मिनी रत्न कंपनी असलेल्या माझगाव डॉक शिपबिल्डर लि.कडून अप्रेंटीस पदासाठी ऑनलाईन अर्ज मागण्यात … Read more

पदवीधर उमेदवारांना इंटेलिजेंस ब्युरो (IB) मध्ये करियर करण्याची संधी…सातव्या वेतन आय़ोगाचे पे-स्केल Intelligence Bureau recruitment for graduates 2023

गुप्तहेर खाते म्हणजेच इंटेलिजेंस ब्युरो (IB) मध्ये करियर करण्याची संधी तुम्हाला चालून आली आहे.Intelligence Bureau recruitment गृह मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या आयबीमध्ये तब्बल 226 अधिका-यांची भरती केली जाणार आहे. सहाय्यक केंद्रीय गुप्तचर अधिकारी श्रेणी – II/तंत्रज्ञ या पदांची भरती होणार आहे. या भरतीसंबंधीत सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत. Intelligence Bureau recruitment 2023 केंद्रीय गृहमंत्रालायच्या इंटेलिजेंस ब्युरोनेसहाय्यक … Read more

इन्कमटॅक्स विभागात खेळाडूंसाठी नोकरीची संधी ! इन्कमटॅक्स इन्स्पेक्टर, स्टेनोग्राफर पदांची भरती. Income Tax Department Recruitment 2023

income tax department Recruitment 2023

आयकर विभागामध्ये (Income Tax Department Recruitment 2023) आयकर निरीक्षक, लघुलेखक, कर सहाय्यक, मल्टी-टास्किंग स्टाफ आणि कॅन्टीन अटेंडंट पदांची भरती होणार आहे. मुख्यत्वे खेळाडूंसाठी Recruitment for sportsperson ही भरती होत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 जानेवारी 2024 आहे. आयकर विभाग, मुंबई येथे २९१ पदे भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी उमेदवारांची पात्रता, निवड प्रक्रिया आणि इतर … Read more