एआय इंजिनिअरिंग सर्व्हिसेस लिमिटेड (AI Engineering Services Ltd Bharti (AIESL) ही विमान देखभाल, दुरुस्ती करणारी संस्था आहे. याच संस्थेमध्ये 100 जागांची भरती होत आहे. त्याची जाहिरात नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली आहे.
AI Engineering Services Ltd Bharti 2024 पद आणि शैक्षणिक पात्रता
1. एअरक्राफ्ट टेक्निशियन- पदसंख्या- 67
शैक्षणिक पात्रता- डिप्लोमा- एअरक्राफ्ट मेंटेनन्स इंजिनिअरिंग/ DGCA मान्यताप्राप्त एअरक्राफ्ट मेंटेनन्स इंजिनिअरिंग सर्टीफिकीट( 2 किंवा 3 वर्षे)
किंवा मेकॅनिकल/एरोनॉटिकल अभियांत्रिकीमधील पदविका (3 वर्षे) 60% गुणांसह उत्तीर्ण
अनुभव – किमान एक वर्षाचा अनुभव किंवा संबंधित विषयामध्ये ऍप्रेंटीशीप आवश्यक
माजी सैनिकांसाठी
संबंधित ट्रेडमध्ये गट 1 आणि/किंवा II यशस्वीपणे पूर्ण किंवा भारतीय हवाई दलाने आयोजित केलेल्या एअरफ्रेम/इंजिन ट्रेडमधील डिप्लोमा
किंवा 4 वर्षांचा कोर्स/डिप्लोमा इन एअरक्राफ्ट ट्रेनिंग यशस्वीरीत्या पूर्ण केलेला असावा.
2.एअरक्राफ्ट टेक्निशियन (इलेक्ट्रिकल/इंस्ट्रुमेंटल/रेडिओ)
डिप्लोमा- एअरक्राफ्ट मेंटेनन्स इंजिनिअरिंग/ DGCA मान्यताप्राप्त एअरक्राफ्ट मेंटेनन्स इंजिनिअरिंग सर्टीफिकीट( 2 किंवा 3 वर्षे)
किंवा किंवा इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/टेलिकम्युनिकेशन/रेडिओ/इंस्ट्रुमेंटेशन इंजिनीअरिंगमधील अभियांत्रिकी डिप्लोमा (3 वर्षे) 60% गुणांसह उत्तीर्ण
अनुभव – किमान एक वर्षाचा अनुभव किंवा संबंधित विषयामध्ये ऍप्रेंटीशीप आवश्यक
माजी सैनिकांसाठी-
संबंधित ट्रेडमध्ये गट 1 आणि/किंवा II यशस्वीपणे पूर्ण किंवा भारतीय हवाई दलाने आयोजित केलेल्या एअरफ्रेम/इंजिन ट्रेडमधील डिप्लोमा
किंवा 4 वर्षांचा कोर्स/डिप्लोमा इन एअरक्राफ्ट इलेक्ट्रिकल आर्टिफिसर/एअर इलेक्ट्रिकल रेडिओ आर्टिफिसर यशस्वीरीत्या पूर्ण केलेला असावा.
3- तंत्रज्ञ – फिटर / शीट मेटल(05), कार्पेंटर (02), वेल्डर(01)
उमेदवार संबंधित ट्रेडमध्ये ITI उत्तीर्ण असावा त्याचबरोबर त्याला दोन वर्षांचा अनुभव हवा.
4-तंत्रज्ञ- एक्स-रे/एनडीटी
पात्रता-बी.एस्सी. (भौतिकशास्त्र) किंवा डिप्लोमा -मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक किंवा BE (B.Tech) मेकॅनिकल /इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रॉनिक
AI Engineering Services Ltd Bharti 2024 अर्ज कसा करावा:
उमेदवारांने https://www.aiesl.in/Careers.aspx या वेबसाईटवरून अर्ज करायचा आहे. अर्जाचा विहित नमुना सोबत दिला आहे.
अर्ज करण्यासाठी गुगल फॉर्मची लिंक सोबत दिली आहे. https://forms.gle/nJMxtAbFkgzLQoSF9
अर्ज भरण्याअगोदर उमेदवारांनी जाहिरात काळजीपुर्वक वाचावी.
AI Engineering Services Ltd Bharti 2024 अर्ज फी-
अर्ज फी 1000/- रुपये आहे. फी उमेदवारांनी RTGS/NEFT करायची आहे. त्यासाठीचे डिटेल्स सोबत दिले आहेत.
“एआय इंजिनिअरिंग सर्व्हिसेस लि
बँकेचे नाव: स्टेट बँक ऑफ इंडिया
A/C क्रमांक: 41102631800
IFSC: SBIN0000691
शाखा: नवी दिल्ली मुख्य शाखा, 11, पार्लमेंट स्ट्रीट, नवी दिल्ली – 110001
AI Engineering Services Ltd Bharti 2024 निवड प्रक्रिया
उमेदवाराची निवड कौशल्य चाचणी/स्क्रील चाचणी आणि तांत्रिक मूल्यमापन आणि वैयक्तिक मुलाखतीच्या माध्यमातून केली जाईल.
AI Engineering Services Ltd Bharti 2024 वेतन आणि कालावधी
निवड झालेल्या उमेदवारांना 5 वर्षाच्या कालावधीसाठी निवडले जाईल, कालावधीमध्ये वाढही केली जाऊ शकते. उमेदवारास सुरवातीला 28,000 इतके वेतन देण्यात येईल.
AI Engineering Services Ltd Bharti 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख ऑनलाईनअर्ज करण्याची शेवटची तारीख 26 फेब्रुवारी 2024 आहे.