इंजिनिअर, डिप्लोमा आणि जर्नालिझमची डिग्री घेतलेल्या उमेदवारांसाठी कोकण रेल्वेमध्ये अप्रेंटिशीपची संधी Apprentice applications invited by KonkanRailway Corporation Limited (KRCL)
रेल्वेभरतीची तयारी करणा-या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी…कोंकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडकडून [Konkan Railway Corporation Limited] विविध पदांच्या 190 जागांसाठी भरती करण्यात येणार आहे. त्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे त्यासाठी शेवटची तारीख 10 डिसेंबर 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा. 1.पदवीधर एप्रेंटिस (Graduate Apprentices) – या पदासाठी उमेदवाराकडे अभियांत्रिकीची (BE/B.Tech) … Read more