PNB recruitment 2024: पंजाब नॅशनल बँकेमध्ये 1025 जागांची भरती. MBA, BE झालेल्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी.

Punjab National Bank Bharti 2024 : पंजाब नॅशनल बँकेमध्ये मॅनेजर, ऑफिसर आणि सिनियर मॅनेजर अशा पदाची भरती होत आहे. यामध्ये 1025  जागांची भरती होणार आहे. या भरतीची जाहिरात नुकतीच प्रसिद्ध झाली आहे. बॅकिंग सेक्टरमध्ये करियर करण्याचे स्वप्न पाहणा-या उमेदवारांसाठी ही मोठी संधी आहे.   

1. ऑफिसर-क्रेडिट JMGS I –  पदसंख्या- 1000 (वयोमर्यादा-21 ते 28)

शैक्षणिक पात्रता : एमबीए किंवा सीए/सीएमए (आयसीडब्ल्यूए) किंवा सीएफए किंवा मॅनेजमेंटमध्ये पीजी डिप्लोमा किंवा समतुल्य.

एससी, एसटी उमेदवारांसाठी वयोमर्यादा 05 वर्षांनी तर ओबीसी उमेदवारांसाठी वयोमर्यादा 03 वर्षांनी शिथिल करण्यात आली आहे.

PNB recruitment 2024 – अर्ज कसा कराल?

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी  पंजाब नॅशनल बॅकेच्या अधिकृत वेबसाईटवर भरायचा आहे. त्यासाठी लिंक सोबत दिलेली आहे.  https://www.pnbindia.in/Recruitments.aspx

अर्जासोबत कागदपत्र कोणते जोडोयचे आहेत त्याची सविस्तर माहिती जाहिरातीमध्ये देण्यात आली आहे.  इच्छुकांनी ती नक्की पाहावी.

Punjab National Bank Bharti 2024: अर्ज फी

एससी/एसटी आणि पीडब्ल्यूबीडी उमेदवारांना  अर्ज फी  50 रुपये + 18 %  GST असे 59 रुपये इतकी आहे तर इतर सर्व उमेदवारांना 1000/- +18 % GST एकूण 1180/- इतके शुल्क आहे. .

PNB recruitment 2024  महत्वाच्या तारखा-

ऑनलाईन अर्ज भरण्यास 07 फेब्रुवारी 2024 पासून सुरुवात झाली आहे तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 फेब्रुवारी 2024 ही आहे.

Leave a Comment