ISRO Recruitment 2024 इस्त्रोच्या यूआर राव उपग्रह केंद्रमध्ये (यूआरएससी) येथे मोठी भरती होत आहे. या भरतीमद्ये 200 पेक्षा जास्त जागांची भरल्या जाणार आहेत. इस्त्रोच्या अधिकृत वेबसाईटवर याची नुकतीच जाहिरात प्रसिद्ध कऱण्यात आली आहे. उच्चपदस्थ वैज्ञानिक / अभियंता पदापासून ते ड्रायव्हर पदापर्यंत विविध पदे भरली जाणार आहेत.
ISRO Recruitment 2024 यूआर राव उपग्रह केंद्रमध्ये (URSC) अंतराळयानाच्या डिझाइन, विकास, निर्मिती, चाचणी आणि सॅटेलाईटचे प्रेक्षपण ही सर्व कामे केली जातात. इस्त्रोच्या याच केंद्रामध्ये 31 विविध पदांची भरती होत आहे. त्याची सविस्तर माहिती पाहूयात. प्रत्येक पदासाठी वेगळा पोस्ट कोड देण्यात आला आहे.
ISRO Recruitment 2024 पद आणि शैक्षणिक पात्रता
पोस्ट कोड-1 वैज्ञानिक / अभियंता-‘SC’ (SCIENTIST / ENGINEER – ‘SC’) – मेकॅट्रॉनिक्स – पदसंख्या- 2 , M.E / M. Tech किंवा मेकॅट्रॉनिक्समध्ये समतुल्य
पोस्ट कोड-2 वैज्ञानिक / अभियंता-‘SC’ (SCIENTIST / ENGINEER – ‘SC’) – मटेरियल सायन्स – पदसंख्या- 1, M.E / M. Tech / M. Sc (Engg.) किंवा M.Sc रसायनशास्त्र / भौतिकशास्त्र /उपयोजित रसायनशास्त्र /भौतिकशास्त्र किमान 65% गुणांसह उत्तीर्ण
पोस्ट कोड-3 वैज्ञानिक / अभियंता-‘SC’ (SCIENTIST / ENGINEER – ‘SC’) – गणित
पदसंख्या- 1, M.Sc- गणित / उपयोजित गणित किंवा समकक्ष पदव्युत्तर पदवी
पोस्ट कोड-4 वैज्ञानिक / अभियंता-‘SC’ (SCIENTIST / ENGINEER – ‘SC’) – फिजिक्स –
पदसंख्या- 1 , M.Sc भौतिकशास्त्र / उपयोजित भौतिकशास्त्र
टेक्निशियन-B या पदाच्या वेगवेगळ्या क्षेत्रातील जागा भरायच्या आहेत. ट्रेडनुसार संख्या आणि शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे.
पोस्ट कोड-5 पदाचे नाव – इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक / टेक्निशियन- पॉवर इलेक्ट्रॉनिक प्रणाली / मेकॅनिक- ग्राहक इलेक्ट्रॉनिक उपकरणे / मेकॅनिक-औद्योगिक इलेक्ट्रॉनिक्स
पदसंख्या- 63, शैक्षणिक पात्रता- 10वी + ITI (ट्रेड- इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक / टेक्निशियन पॉवर इलेक्ट्रॉनिक सिस्टम्स / मेकॅनिक ग्राहक इलेक्ट्रॉनिक उपकरणे / मेकॅनिक औद्योगिक इलेक्ट्रॉनिक्स
पोस्ट कोड-6 टेक्निशियन-B इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रिशियन
पदसंख्या 13, 10वी + ITI(इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिशियन)
पोस्ट कोड-7 टेक्निशियन-B फोटोग्राफी/डिजिटल फोटोग्राफी
पदसंख्या- 05, 10वी + ITI (फोटोग्राफी/डिजिटल फोटोग्राफी)
पोस्ट कोड-8– टेक्निशियन-B फिटर
पदसंख्या- 17, 10वी + ITI (फिटर)
पोस्ट कोड-9, टेक्निशियन-B प्लंबर
पदसंख्या- 17, 10वी + ITI (प्लंबर)
पोस्ट कोड-10, टेक्निशियन-B -रेफ्रिजेरेशन एन्ड एअर कंडिशनींग-
पदसंख्या- 11, 10वी + ITI (रेफ्रिजेरेशन एन्ड एअर कंडिशनींग-)
पोस्ट कोड-11, टेक्निशियन-B -टर्नर
पदसंख्या- 02, 10वी + ITI (टर्नर)
पोस्ट कोड-12, टेक्निशियन-B -कार्पेंटर
पदसंख्या- 03, 10वी + ITI (कार्पेंटर )
पोस्ट कोड-13, टेक्निशियन-B -मोटर व्हेईकल मॅकेनिक
पदसंख्या- 02, 10वी + ITI (मोटर व्हेईकल मॅकेनिक)
पोस्ट कोड-14 टेक्निशियन-B -मशिनीस्ट
पदसंख्या- 05, 10वी + ITI (मशिनीस्ट)
पोस्ट कोड-15, टेक्निशियन-B -वेल्डर
पदसंख्या- 02, 10वी + ITI (वेल्डर).
पोस्ट कोड-16, ड्रॉफ्ट्समन-बी ड्रॉफ्ट्समन- मॅकेनिकल
पदसंख्या- 11, 10वी + ITI (ड्रॉफ्ट्समन- मॅकेनिकल)
पोस्ट कोड-17, ड्रॉफ्ट्समन- सिव्हिल
पदसंख्या- 05, 10वी + ITI (सिव्हिल)
पोस्ट कोड-18, टेक्निकल असिस्टंट- इलेक्ट्रॉनिक्स
पदसंख्या- 28, डिप्लोमा -इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी (प्रथम श्रेणी).
पोस्ट कोड-19, टेक्निकल असिस्टंट- कंप्युटर सायन्स
पदसंख्या- 06, डिप्लोमा- कंप्युटर सायन्स अभियांत्रिकी (प्रथम श्रेणी)
पोस्ट कोड-20 टेक्निकल असिस्टंट- इलेक्ट्रिकल
पदसंख्या- 05, डिप्लोमा- इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी (प्रथम श्रेणी)
पोस्ट कोड-21 टेक्निकल असिस्टंट- सिव्हील
पदसंख्या- 04, डिप्लोमा- सिव्हील अभियांत्रिकी (प्रथम श्रेणी)
पोस्ट कोड-22, टेक्निकल असिस्टंट- मॅकेनिकल
पदसंख्या- 05, डिप्लोमा- मॅकेनिकल अभियांत्रिकी (प्रथम श्रेणी)
पोस्ट कोड-23, सायंटिफिक असिस्टंट- केमिस्ट्री-
पदसंख्या -2 , शैक्षणिक पात्रता – B.Sc केमिस्ट्री (प्रथम श्रेणी)
पोस्ट कोड-24 सायंटिफिक असिस्टंट-फिजिक्स-
पदसंख्या -2 , शैक्षणिक पात्रता – B.Sc फिजिक्स (प्रथम श्रेणी)
पोस्ट कोड-25 सायंटिफिक असिस्टंट- ऍनिमेशन एन्ड मल्टीमीडिया-
पदसंख्या -1, शैक्षणिक पात्रता – B.Sc ऍनिमेशन एन्ड मल्टीमीडिया (प्रथम श्रेणी)
पोस्ट कोड-26 सायंटिफिक असिस्टंट- मॅथेमॅटिक्स-
पदसंख्या -2 शैक्षणिक पात्रता – B.Sc मॅथेमॅटिक्स (प्रथम श्रेणी)
पोस्ट कोड-27 ग्रंथालय सहाय्यक
पदसंख्या-01, पदवी + B.lib (प्रथम श्रेणी)
पोस्ट कोड-28 – कुक
पदसंख्या-04 , 10वी पास+ 5 वर्षांचा कामाचा अनुभव
पोस्ट कोड-29,फायरमन
पदसंख्या 03, 10वी पास
पोस्ट कोड 30 -लाईट व्हेईकल ड्रायव्हर A
पदसंख्या-06 , 10वी पास+ 3 वर्षाचा अनुभव
पोस्ट कोड 31 – हेव्ही व्हेईकल ड्रायव्हर ‘A’
पद संख्या-02 , 10वी पास + 3 वर्षाचा अनुभव
ही सर्व पदांसाठी नियमानुसार आरक्षण लागू आहे. त्याची तपशीलवार माहिती इच्छुकांनी जाहिरातीमध्ये पाहावी.
ISRO Recruitment 2024 अर्ज कसा करावा ?
इस्त्रोच्या पदांसाठी अर्ज करण्याअगोदर उमेदवारांनी नॅशनल करिअर सर्व्हिस (NCS) पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे.
ऑनलाइन नोंदणीसाठी अर्जाची लिंक ISRO / URSC / ISTRAC वेबसाइट www.isro.gov.in / www.ursc.gov.in / www.istrac.gov.in वर देण्यात आली आहे.
ऑनलाइन अर्ज एकदा सबमिट केल्यानंतर नंतर दुरुस्त करता येणार नाही.
ISRO Recruitment 2024 अर्ज फी
शास्त्रज्ञ/अभियंता – SC, तांत्रिक सहाय्यक, वैज्ञानिक सहाय्यकांसाठी ₹250/- इतकी अर्ज फी आहे . मात्र सर्व उमेदवारांना अर्ज करताना 750 रुपये इतकी प्रक्रिया शुल्क भरावे लागेल.
तंत्रज्ञ-बी, ड्राफ्ट्समन-बी, कुक, फायरमन-ए, लाइट व्हेईकल ड्रायव्हर-ए, जड वाहन ड्रायव्हर-ए साठी ₹100/- (एकशे रुपये केवळ) अर्ज फी आहे. मात्र अर्ज करताना सर्व उमेदवारांनी 500 रुपये प्रक्रिया शुल्क भरावे लागेल.फक्त परीक्षेसाठी बसलेल्या उमेदवारांना प्रक्रिया शुल्क परत केले जाईल.
नोकरी संधी- BE/B.TECH, MBA उमेदवारांसाठी सीडॅकमध्ये मोठी संधी, 325 जागांची भरती
ISRO Recruitment 2024 वयोमर्यादा-
किमान वयोमर्यादा 18 आहे तर कमाल वयोमर्यादा प्रत्येक पदानुसार ठऱवण्यात आली आहे. त्याची माहिती इच्छुकांना पाहावी. SC/ST उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादेत 05 वर्षे आणि OBC उमेदवारांसाठी 03 वर्षे सूट देण्यात आली आहे.
ISRO Recruitment 2024 निवड प्रकिया-
एकूण ऑनलाईन अर्ज केलेल्या उमेदवारांची शैक्षणिक कामगिरी आणि इतर मापदंडांच्या आधारे प्रारंभिक स्क्रीनिंग केली जाईल. केवळ स्क्रीनिंग केलेल्या उमेदवारांनाच लेखी परीक्षेसाठी बोलावले जाईल. त्यानंतर कौशल्य चाचणी आणि मुलाखत यावर उमेदवारांची निवड होईल.
ISRO Recruitment 2024 वेतन-
निवड झालेल्या उमेदवारांना इस्त्रोच्या नियमानुसार वेतन आणि भत्ते मिळतील.