मृद व जलसंधारण विभागामध्ये‘जलसंधारण अधिकारी’ पदाची भरती, सिव्हील इंजिनिअरींगमध्ये डिप्लोमा, डिग्री झालेल्या उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी Soil and Water Conservation Dept. recruitment for civil engineers
महाराष्ट्र शासनाच्या मृद व जलसंधारण विभागामध्ये तब्बल 670 जागांची भरती होत आहे. Soil and Water Conservation Dept. Recruitment ‘जलसंधारण अधिकारी(स्थापत्य) गट ब (अराजपत्रीत)’ संवर्गातील पदासाठी ही भरती होत आहे. छत्रपती संभाजीनगर आयुक्त,मृद व जलसंधारण विभागाच्या अधीपत्याखालील जलसंधारण व जिल्हा परिषद यंत्रणेमधील ही सरळसेवा पद भरती होत आहे recruitment for civil engineers. जलसंधारण अधिकारी पदासाठी उमेदवार सिव्हील … Read more