माझगाव शिपयार्डमध्ये 200 जागांची भरती… डिप्लोमा, इंजिनिअरिंग आणि पदवीधर उमेदवारांसाठी संधी..Mazagon Dock Shipbuilders Limited Recruitment
पदवीधर उमेदवारांसाठी मुंबईतील माझगाव शिपयार्डमध्ये नोकरी संधी उपलब्ध झालीय. त्याचबरोबर डिप्लोमा आणि इंजिनिअर्ससाठीही भरती होत आहे. अप्रेंटीस म्हणजेच प्रशिक्षणार्थी पदासाठी 200 जागा भरण्यात येणार आहेत. या भरतीची सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत. Mazagon Dock Shipbuilders Limited Recruitment केंद्र सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेली मिनी रत्न कंपनी असलेल्या माझगाव डॉक शिपबिल्डर लि.कडून अप्रेंटीस पदासाठी ऑनलाईन अर्ज मागण्यात … Read more