BEL recruitment for Engineers 2024 भारत इलेक्ट्रॉनिक्समध्ये इंजिनिअर्सची भरती, 55 जागांसाठी मागवले अर्ज
BEL recruitment for Engineers 2024 संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये (BEL) इंजीनियरसाठी भरती होत आहे. ट्रेनी इंजीनियर-I आणि प्रोजेक्ट इंजीनियर-I या दोन पदांची भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. भारत इलेक्ट्रॉनिक्सच्या प्रोजेक्ट डेव्हलपमेंट एड एनोव्हेशन सेंटर (PDIC) आणि सेंटर्स ऑफ एक्सलन्स (CoE), बेंगळुरूसाठी जागा भरल्या जाणार आहेत. त्याची सविस्तर माहिती पाहूयात. BEL recruitment for … Read more