BEL RECRUITMENT 2024 भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेडमध्ये विविध पदांची भरती होत आहे. दहावी पास ते इंजिनिअरिंग उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांसाठी या भरतीमध्ये संधी उपलब्ध झालेली आहे. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड ही नवरत्न कंपनी संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीत येते. या भरतीसाठी आवश्यक असलेली शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, नोकरीचे ठिकाण आणि वेतन याची सविस्तर माहिती घेऊयात.
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड भरती 2024
पदाचे नाव– हवालदार Havildar (Security) – 5 जागा
शैक्षणिक पात्रता– 10वी + 15 वर्षे भारतीय संरक्षण दलातील अनुभव
वयोमर्यादा– 43 वर्षे
वेतन – Rs. 20500-3%-79000+ नियमाप्रमाणे भत्ते
निवडप्रक्रिया– उमेदवारांची शारिरीक चाचणी होईल त्यानंतर शॉर्टलिस्ट झालेल्या उमेदवारांना लेखी परीक्षेसाठी निवडण्यात येईल.
अर्ज करण्यासाठी लिंक- येथे क्लिक करा
अर्ज करण्याची शेवटची तारीख- 13 मार्च 2024
पदाचे नाव– टेक्निशियन ‘C’ Technician ‘C’-14 जागा
शैक्षणिक पात्रता– 10वी + ITI (इलेक्ट्रॉनिक मॅकेनिक/ इलेक्ट्रिकल /फिटर/ ड्राफ्टमन ) + 1 वर्षाचा ऍप्रेंटीस
वयोमर्यादा– 28 वर्षे
वेतन – Rs. 21500-3%- 82000++ नियमाप्रमाणे भत्ते
निवडप्रक्रिया– उमेदवारांची 150 गुणांची लेखी परीक्षा होईल. परीक्षेसाठी असलेला अभ्यासक्रम पाहण्यासाठी जाहिरात पाहा.
अर्ज करण्यासाठी लिंक- येथे क्लिक करा.
अर्ज फी – GEN/OBC/EWS श्रेणीतील उमेदवारांना अर्ज शुल्क 250+ 18% GST. रुपये भरावे लागतील. SC/ST/PwBD/ माजी सैनिक उमेदवारांना अर्ज फी भरण्यापासून सूट देण्यात आली आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख-13 मार्च 2024
पदाचे नाव– ट्रेनी इंजिनिअर Trainee Engineers- 9 जागा
शैक्षणिक पात्रता– B.E./B.Tech/B.Sc. Enng(4 वर्षे) – CSE/IS/IT
वयोमर्यादा– 28 वर्षे
वेतन – उमेदवारांची निवड 3 वर्षांसाठी असणार आहे. पहिले वर्ष – रु. 30,000/-
दुसरे वर्ष – रु. 35,000/- आणि तिस-या वर्षी – रु. 40,000/- असे वेतन असणार आहे.
निवडप्रक्रिया– उमेदवाराची लेखी परीक्षा होईल त्यामध्ये शॉर्टलिस्ट झालेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्यात येईल.
अर्ज करण्यासाठी लिंक- येथे क्लिक करा
अर्ज फी- खुला गट/OBC/EWS उमेदवारांसाठी रु. 177/- (रु. 150 + 18% GST) फी भऱण्यासाठी- येथे क्लिक करा.
अर्ज करण्याची शेवटची तारीख- 07 मार्च 2024
सर्व पदासांठी OBC उमेदवारांसाठी 03 वर्षे तर SC/ST उमेदवारांसाठी 05 वर्षांनी शिथिल करण्यात आली आहे.
नोकरी संधी- भारतीय तटरक्षक दलामध्ये 260 जागांची भरती, 12वी उत्तीर्ण उमेदवारांना संधी.
BEL RECRUITMENT 2024
कामाचे ठिकाण– हवालदार आणि टेक्निशियन सी पदांची नेमणूक पंचकुला येथे होणार आहे. तर ट्रेनी इंजिनिअर उमेदवारांची नेमणूक बेंगलूर, दिल्ली, गाझियाबाद, मुंबई,इंदौर, कोची, कोलकत्ता, विझाग येथे होईल
महत्वाच्या लिंक
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड बेवसाईट- येथे क्लिक करा
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड करियर पेज- येथे क्लिक करा