Indian Coast Guard Bharti 2024 भारतीय तटरक्षक दलामध्ये 260 जागांची भरती, 12वी उत्तीर्ण उमेदवारांना संधी.
Indian Coast Guard Bharti 2024 : भारताच्या विस्तूत समुद्रकिना-यांची सुरक्षा करणा-या भारतीय तटरक्षक दलामध्ये भरती होत आहे. इंडियन कोस्ट गार्डमध्ये Indian Coast Guard ‘नाविक’ पदासाठी ही भरती होत आहे. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यास 13 फेब्रुवारीपासून सुरुवात झाली आहे. या भरतीची विस्तृत माहिती पाहूयात. Indian Coast Guard Bharti 2024 पदाचे नाव आणि पात्रता नाविक ( … Read more