About Us

आमच्या विषयी…

जॉब्सइन्फो.इन jobsinfo.in  ही मराठीमध्ये नव्याने सुरू केलेली वेबसाईट आहे. राज्यातील मराठी बांधवांना आणि भगिनींना राज्यामध्ये आणि देश पातळीवर उपलब्ध असलेला नोकरीच्या संधींची माहिती पुरवणे हा आमचा मुख्य उद्देश आहे. शासकीय, निमशासकीय तसेच खासगी संस्थांमध्ये उपलब्ध असलेल्या नोकरीच्या संधींसाठी लागणारी पात्रता, निकष याची संपूर्ण माहिती देण्याचा आमचा प्रयत्न आहे. रोजगाराच्या संधीबाबत मराठीमध्ये सर्वोत्तम माहिती देणारी वेबसाईट होण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.
अचूक, परिपूर्ण आणि वेळेत माहिती पोहोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. आमच्या प्रयत्नामध्ये तुमचा सहभागीही महत्वाचा आहे. तुम्ही आमच्यासोबत संपर्क करु शकता.