---Advertisement---

Ordnance Factory Recruitment 2026: संरक्षण विभागात 280 पदांची मेगा भरती; पगार 36,000 पर्यंत!

March 26, 2026 4:53 AM
Ordnance Factory Recruitment 2026
---Advertisement---

Ordnance Factory Recruitment 2026: सरकारी नोकरी (Government Jobs) शोधणाऱ्या तरुणांसाठी मोठी संधी चालून आली आहे. भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयांतर्गत (Ministry of Defence) असलेल्या आयुध निर्माणी, इटारसी (Ordnance Factory Itarsi) येथे 280 रिक्त पदांसाठी भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.

या भरतीमध्ये प्रकल्प अभियंता (Project Engineer) आणि केमिकल प्रोसेस वर्कर (Chemical Process Worker) ही पदे कंत्राटी पद्धतीने भरली जाणार आहेत.

Ordnance Factory Recruitment 2026 पदांचा सविस्तर तपशील (Vacancy Details):

खालील तक्त्यामध्ये पदांची संख्या आणि मानधनाची माहिती दिली आहे:

पदाचे नावएकूण पदेमासिक मानधन (Basic Pay)
प्रकल्प अभियंता (Chemical)15३६,०००/- + महागाई भत्ता
केमिकल प्रोसेस वर्कर265१९,९००/- + महागाई भत्ता

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification):

  1. प्रकल्प अभियंता: केमिकल इंजिनिअरिंगमध्ये B.E./B.Tech किंवा Diploma असणे आवश्यक. तसेच संबंधित ट्रेडमध्ये Apprenticeship पूर्ण हवी.
  2. केमिकल प्रोसेस वर्कर: ITI (AOCP, Fitter, Machinist, Electrician, PPO इ.) किंवा ऑर्डनन्स फॅक्टरीमधून Apprenticeship पूर्ण असणे अनिवार्य.

Ordnance Factory Recruitment 2026: वयोमर्यादा (Age Limit):

  • प्रकल्प अभियंता: 18 ते 30 वर्षे.
  • केमिकल प्रोसेस वर्कर: 18 ते 40वर्षे.
  • सवलत: SC/ST उमेदवारांना 5 वर्षे, तर OBC उमेदवारांना 3 वर्षे वयात सवलत मिळेल.

हे ही वाचा- EPFO LDCE Recruitment 2026: लोअर डिव्हिजन क्लर्क (LDC) पदांसाठी विभागीय भरती

महत्त्वाच्या तारखा आणि अर्ज प्रक्रिया:

  • अर्जाची पद्धत: ऑफलाईन (Post द्वारे).
  • अर्जाची शेवटची तारीख: जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून २१ दिवसांच्या आत (अंदाजे 28 मार्च 2026 पर्यंत).
  • अधिकृत वेबसाईट: https://munitionsindia.in, https://ddpdoo.gov.in/

महत्वाच्या लिंक्स-

प्रकल्प अभियंता Chemical https://ddpdoo.gov.in/storage/document/69b7df47cf2df.pdf

केमिकल प्रोसेस वर्कर https://ddpdoo.gov.in/storage/document/69b7deff0db52.pdf

Ordnance Factory Recruitment 2026: अर्ज कसा करायचा?

उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावरून अर्जाचा नमुना डाऊनलोड करावा. तो पूर्ण भरून, आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे जोडून पोस्टाद्वारे ‘Manager/PGH, Ordnance Factory Itarsi, Dist-Narmadapuram, MP – 461122’ या पत्त्यावर पाठवावा.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment