---Advertisement---

IREDA Recruitment 2026: भारतीय अक्षय ऊर्जा विकास संस्थेमध्ये मोठी भरती, सविस्तर जाहिरात आणि अर्जाची माहिती

March 16, 2026 9:51 AM
IREDA Recruitment 2026
---Advertisement---

Indian Renewable Energy Development Agency Limited (IREDA), भारत सरकारच्या ‘मिनिस्ट्री ऑफ न्यू अँड रिन्यूएबल एनर्जी’ अंतर्गत एक ‘नवरत्न’ कंपनी आहे. इरेडामार्फत  विविध पदांसाठीRecruitment जाहीर करण्यात आली आहे. ही संस्था भारतातील ग्रीन फायनान्सिंग क्षेत्रातील सर्वात मोठी NBFC आहे.

IREDA Recruitment 2026 महत्त्वाच्या तारखा (Important Dates):

  • अर्ज भरण्यास सुरुवात (Opening Date): 14 मार्च 2026 (सकाळी 10:00 वाजल्यापासून).
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख (Closing Date): 3 एप्रिल 2026 (संध्याकाळी 05:00 वाजेपर्यंत).
  • फी भरण्याची शेवटची तारीख: 3 एप्रिल 2026.

IREDA Recruitment 2026 पदांचा तपशील (Vacancy Details):

Position NameLevelNo. of VacanciesPay Scale (IDA Pattern)
General Manager (Finance & Accounts)E-803₹1,20,000 – 2,80,000
General Manager (Investor Relations)E-802₹1,20,000 – 2,80,000
General Manager (Projects)E-805₹1,20,000 – 2,80,000
Executive Director (Company Secretary)E-901₹1,50,000 – 3,00,000
Chief Manager (Finance/Projects)E-505 ₹80,000 – 2,20,000
Manager (Law)E-303₹60,000 – 1,80,000
Assistant Manager (Business Dev.)E-102₹40,000 – 1,40,000
Officer – GeneralE-008₹30,000 – 1,20,000

IREDA Recruitment 2026 पात्रता आणि अनुभव (Eligibility & Experience):

  • Education: पदांनुसार CA, CMA, MBA (Finance/Marketing), B.E/B.Tech (Engineering), किंवा LLB/LLM असणे आवश्यक आहे.
  • Experience: वरिष्ठ पदांसाठी 11 ते 23 वर्षांपर्यंतचा अनुभव आवश्यक आहे. असिस्टंट मॅनेजरसाठी किमान 2 वर्षांचा अनुभव गरजेचा आहे.
  • Age Limit: कमाल वयोमर्यादा 33 ते 55 वर्षांपर्यंत आहे (पदांनुसार).

IREDA Recruitment 2026 आरक्षण आणि सवलत (Relaxation):

  • SC/ST: वयोमर्यादेत 5 वर्षांची सूट.
  • OBC (NCL): वयोमर्यादेत 3 वर्षांची सूट.
  • PwBD: वयोमर्यादेत 10 ते 15 वर्षांपर्यंत सूट.

IREDA Recruitment 2026 निवड प्रक्रिया (Selection Process):

  • उमेदवारांची निवड प्रामुख्याने Interview मधील कामगिरीवर आधारित असेल.
  • अर्जांची संख्या जास्त असल्यास प्रशासन Written Test किंवा Screening Test घेऊ शकते.

IREDA Recruitment 2026 अर्ज शुल्क (Application Fee):

  • General/OBC/EWS: ₹1,000.
  • SC/ST/PwBD/Ex-SM/Internal candidates: शुल्क नाही (Exempted).

IREDA Recruitment 2026 अर्ज कसा करावा? (How to Apply):

  1. उमेदवारांनी www.ireda.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ‘Careers’ सेक्शनमध्ये ऑनलाईन अर्ज करावा.
  2. अर्जासोबत फोटो, सही आणि आवश्यक कागदपत्रे (Educational & Experience Certificates) अपलोड करणे अनिवार्य आहे.
  3. अर्ज भरल्यानंतर त्याची एक प्रिंट स्वतःकडे जतन करून ठेवावी.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment