पोलीस भरती 2024

राज्य सरकारकडून  17,000 पदांसांठी जाहिरात प्रसिद्ध

Title 1

पोलीस भरती 2024

पदांची नावे आणि रिक्त जागा पोलीस शिपाई : 9595 जागा पोलीस शिपाई चालक : 1686  कारागृह शिपाई: 1800 जागा सशस्त्र पोलीस शिपाई : 4349  बँड्समन : 41 

पोलीस भरती 2024

शैक्षणिक पात्रता  शिपाईपदासाठी  12वी उत्तीर्ण  ड्राइवर आणि बँड्समन पदासाठी 10 वी उत्तीर्ण 

पोलीस भरती 2024

 परीक्षा शुल्क  खुल्या गटातील उमेदवारांसाठी ₹450.00 तर  मागासप्रवर्गातील उमेदवारांसाठी ₹350.00

पोलीस भरती 2024

अर्ज कसा करायचा ? ऑनलाइन अर्ज करण्यासाठी  policerecruitment2024.mahait.org   आणि http://www.mahapolice.gov.in या संकेतस्थळाला भेट घ्यावी.   

पोलीस भरती 2024

शारिरीक क्षमता मुलांची उंची 165 सेंटीमीटर (सशस्त्र पोलीस दलासाठी मुलांची उंची 167 सेंटीमीटर)  तर  मुलींची उंची 150 सेंटीमीटर

शारीरिक चाचणी -   1600 मीटर धावणे, 100 मीटर धावणे  आणि गोळाफेक  लेखी चाचणी-  लेखी परीक्षेमध्ये अंकगणित, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी, बुद्धिमता चाचणी आणि मराठी व्याकरण 

पोलीस भरती 2024

पोलीस भरती 2024

पोलीस भरतीची अधिक  माहिती पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा  https://jobsinfo.in/police-bharti-2024/