महाराष्ट्र राज्य कारागृह विभागामध्ये 255 जागांची भरती. 4 थी पास ते पदवीधर सर्वाना संधी

अर्जदाराचे वय 01 जानेवारी 2024 रोजी 18 ते 38 वर्षे असावे. - ओबीसी प्रवर्गासाठी 03 वर्षांची सूट  - एससी/ एसटी/ माजी सैनिक प्रवर्गासाठी 05 वर्षांची शिथिलता

खुला प्रवर्ग: ₹1000/-  तर मागासवर्गीय प्रवर्गासाठी  ₹900/- परीक्षा फी आहे. माजी सैनिकांसाठी कोणतीही फी नाही.

अर्ज  फी 

निवड झालेल्या उमेदवाराची नेमणूक संपूर्ण महाराष्ट्र होऊ शकते.