Railway Loco Pilot Bharti 2024

असिस्टंट लोको पायलट पदाची जाहिरात 5696 जागांची मेगा भरती

Railway Loco Pilot Bharti 2024

शैक्षणिक पात्रता अर्जदार 10वी परीक्षा उत्तीर्ण असावा. संबंधित ट्रेडमध्ये ITI

Railway Loco Pilot Bharti 2024

वयोमर्यादा: उमेदवाराचे वय किमान १८ वर्षे किमान ३० वर्ष असावे

Railway Loco Pilot Bharti 2024

निवड प्रक्रिया: रेल्वे भरती पाच टप्प्यांमध्ये होणार आहे. प्रत्येक टप्प्यांवर विद्यार्थी शॉर्टलिस्ट होईऊ पुढच्या टप्प्यासाठी जाणार आहेत.

वेतन:   सातव्या वेतन आय़ोगाच्या पे मेट्रीक्स लेव्हल 2 प्रमाणे सुरवातीला 19,900/- इतके वेतन 

Railway Loco Pilot Bharti 2024

Railway Loco Pilot Bharti 2024

अर्ज शुल्क ऑनलाईन अर्ज फी 500 रुपये  SC/ST, EWS, माजी सैनिक, तृतीयपंथी आणि सर्व श्रेणीतील महिलांसाठी  शुल्क 250 रुपये 

अर्ज करण्यासाठी थोडेच दिवस शिल्लक अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 फेब्रुवारी