Category

By Fern Greenthumb January 31, 2020

 प्राध्यापक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी पदांची भरती

IIITP Bharati 

 पद आणि पात्रता सहाय्यक प्राध्यापक- कंप्युटर सायन्स एन्ड इंजिनिअरिंग पद संख्या- 13 सहाय्यक प्राध्यापक – इलेक्ट्रॉनिक एन्ड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग  पद संख्या- 6  सहाय्यक प्राध्यापक – एप्लॉड मॅथेमॅटिक एन्ड डाटा सायन्स  पद संख्या- 2

 पद आणि पात्रता -सहायक निबंधक (Assistant Registrar)  – कनिष्ठ अधीक्षक   – शारीरिक प्रशिक्षण सह योग प्रशिक्षक   – कनिष्ठ तंत्रज्ञ  – कनिष्ठ सहाय्यक (ग्रंथालय) 

-7 व्या वेतन आय़ोगानुसार वेतन, वाहतूक भत्ता, महागाई भत्ता, HRA/निवास आणि NPS

पगार

अर्ज प्रक्रिया

ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा अर्ज करण्याची शेवटची तारीख 18/03/2024