माझगाव शिपयार्डमध्ये 200 जागांची भरती... उमेदवारांसाठी संधी

डिप्लोमा, इंजिनिअरिंग आणि पदवीधर उमेदवारांसाठी संधी 

- Anonymous

महत्वाच्या तारखा अर्ज प्रक्रिया सुरू  22 डिसेंबर 2023  शेवटची तारीख 11 जानेवारी 2024

शैक्षणिक पात्रता - पदवीधर, इंजिनिअर, डिप्लोमा